मी, केतन शहा मागच्या ३५ वर्षांपासून शीतल अॅकडमी ही इन्स्टिट्यूट ऑफ इंग्लिश स्पीकिंग चालवत आहे. इंग्रजी भाषा शिकवण्याच्या माझ्या ३५ वर्षांच्या अनुभवाच्या मदतीने मी हमी देतो की आपण इंग्रजी भाषेत बोलू शकाल. तुम्हाला इंग्रजी भाषेत फ्लुएंट आणि समृद्ध करण्याची जबाबदारी माझी.