ऑनलाइन कोर्स
- अमर्यादित कालावधी (फ्लुअंसी आणि इंग्रजी भाषेसह समृद्ध होईपर्यंत).
- सोयीस्कर वेळ (कधीही २४ X ७, कितीही वेळ. वेळेत बदल झाल्यास विद्यार्थ्यांनी १२ तासापूर्वी शेड्युलरला कळवावे)
- आणि १००% हमी
- झूम व्याख्याने
- इंग्रजी बोलण्यासाठी सर्वोत्तम अभ्यासक्रम
- ३५ वर्षांचा अनुभव
- प्रवेशापूर्वी झूमवर १ तास पूर्ण माहिती मिळवा.
ऑफलाइन कोर्स
- भारत आणि नेपाळमध्ये पसरलेल्या २२१ केंद्रांतील क्लासरूम मध्ये शिकण्याकरिता केंद्राची निवड करा.
- वेळ सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत कितीही वेळ. अमर्यादित कालावधी (संपूर्ण फ्लुअन्सी आणि इंग्रजी भाषेसह समृद्ध होईपर्यंत) सोईस्कर वेळ (विद्यार्थी संस्थेच्या शिक्षणाच्या वेळेत कधीही वेळ बदलू शकतो)
- आणि १००% हमी
- प्रवेशापूर्वी १ तास पूर्ण माहिती मिळवा.
- प्रवेशापूर्वी झूमवर १ तास पूर्ण माहिती मिळवा.
अध्यापनाचा दर्जा समान आहे, ऑनलाइन अभ्यासक्रमासाठी तसेच ऑफलाइन अभ्यासक्रमासाठी समान वैशिष्ट्ये आहेत.
फी रचना आणि इतर माहितीसाठी कृपया तुमचा व्हाट्सअप नंबर पाठवा, आम्ही लवकरात लवकर तुमच्याशी संपर्क साधू.